शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : LMOTY 2023: रितेशसह वरुण धवनही 'वेड' लावणार; 'लोकमत'च्या सोहळ्यात धमाल करणार

फिल्मी : 'तू त्या लायकीचा नाहीस'; धीरुभाई अंबानी शाळेत प्रवेश घेण्यास वडिलांनी दिला होता वरुणला नकार

फिल्मी : डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा

फिल्मी : Stree And Bhediya Sequel: ओ स्त्री कल आना...! परत येतेय 'स्त्री २', सोबतीला वरूण धवनचा 'भेडिया २' 

फिल्मी : Video : हॉलिवूड अभिनेत्रीला भर स्टेजवर उचलून घेतलं, गालावर kiss केलं, वरुण धवनवर नेटकरी भडकले

फिल्मी : अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा ‘सुई धागा- मेड इन इंडिया’ चीनमध्ये होणार रिलीज

फिल्मी : कार्तिक आर्यनचा चित्रपट शहजादाचे 'कॅरेक्टर ढीला है 2.0' गाणं रिलीज, सलमान खानने शेअर केली पोस्ट

फिल्मी : Varun Dhawan : बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? वरूण धवन स्पष्टच बोलला

फिल्मी : -तर 'Student of the Year'नं करण जोहरचं दिवाळं काढलं असतं...; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

फिल्मी : मादाम तुसाद इंडियाने वरुण धवनच्या मेणाच्या पुतळ्याचे केले अनावरण