शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : जॅक श्रॉफ 'बब्बर शेर' बनून वरुण धवनशी भिडणार! 'बेबी जॉन'चा नवीन प्रोमो पाहून अंगावर येईल काटा

फिल्मी : 'बॉर्डर 2' मध्ये 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा!

फिल्मी : 'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकची रणबीर कपूरला ऑफर, आणखी दोन कलाकारही रांगेत!

फिल्मी : '१० रुपयाची प्लेट...' बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा नाश्ता बघून नेटकरी असं का म्हणाले?

फिल्मी : दु:खी लोकांवर कॅमेरे फिरवताय, मलायकाच्या घरी गेलेल्या पापाराझींना वरूण धवनने घेतलं फैलावर

फिल्मी : सनी देओलसोबत 'हा' अभिनेता देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची शानदार घोषणा, रिलीज डेटही जाहीर

फिल्मी : मला मुली आवडत नाहीत... असं म्हणत श्रद्धा कपूरला या अभिनेत्याने केलं होतं रिजेक्ट

फिल्मी : खूबसूरत! स्त्री २ चं गाणं रिलीज; श्रद्धा कपूरचं देखणं सौंदर्य अन् वरुण धवनचा कॅमिओ

फिल्मी : 'स्त्री' अन् 'भेडिया' एकत्र! 'खूबसूरत' गाण्यात दिसणार वरुण धवन-श्रद्धा कपूरची रोमँटिक केमिस्ट्री

फिल्मी : मोठी बातमी! वरुण धवनच्या 'बेबी जॉन'मध्ये या 'खान'ची एन्ट्री, घडणार नवं युनिव्हर्स?