शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : OMG! रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’साठी वरुण धवनने घेणार इतके कोटी!!

फिल्मी : 'कलंक' सिनेमात लोहार साकारण्यासाठी वरुणने गाळला घाम, वर्कआऊट करत बनवली पिळदार शरीरयष्टी

फिल्मी : Dont Try This At Home : वरुण धवनचा हा ‘क्रेजी’ व्हिडिओ तुम्ही पाहिलात?

फिल्मी : ती मैत्रिण नाही, माझी गर्लफ्रेन्ड! वरूण धवनने दिली नताशा दलालसोबतच्या नात्याची कबुली!!

फिल्मी : वरूण धवन दिसणार 'ह्या' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये

फिल्मी : वरुण धवनचा हा सिनेमा असणार 'मिशन इंम्पॉसिबल'वर आधारीत

फिल्मी : 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये गोविंदाची भूमिका साकारणार हा अभिनेता

फिल्मी : वरूण धवनला खूप भावला 'फील क्य्रू' ग्रुपचा परफॉर्मन्स

फिल्मी : कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

फिल्मी : वरूण धवन आणि रफ्तार येणार या प्रोजेक्टसाठी एकत्र