शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : वरुण धवनचे 'हे' फोटो सोशल मीडियावर व्हायरल,'कलंक' सिनेमासाठी घेतोय इतकी मेहनत

फिल्मी : SEE PICS : जादू की झप्पी ते सेल्फी...! बॉलिवूडकरांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!!

फिल्मी : कॅटरिना कैफची एक्झिट होताच रेमोच्या सिनेमात लागली 'या' दोन अभिनेत्रींची वर्णी

फिल्मी : दीपवीरनंतर बॉलिवूडमधील 'हा' प्रसिद्ध अभिनेता चढणार बोहल्यावर, बालपणीची मैत्रिणीसोबत घेणार सप्तपदी

फिल्मी : आणखी एक रिमेक! पुन्हा एकदा वरूण धवन-आलिया भट्टची सुपरहिट जोडी!!

फिल्मी : रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये कॅटरिना कैफ नाही तर सारा अली खान!!

फिल्मी : वरुण धवन 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला रामोजी फिल्म सिटीत

फिल्मी : ममता आणि मौजी येतायेत प्रेक्षकांच्या भेटीला