शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

सोलापूर : आरएसएस, भाजपापेक्षा काँग्रेसच डेंजर : लक्ष्मण माने 

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात दिग्गजांचे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल!

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्याही दंडबैठका !

सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी आज सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर पदयात्रेद्वारे, तर जयसिद्धेश्वर महास्वामी थेट येऊन भरणार अर्ज

संपादकीय : खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

सोलापूर : प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

नाशिक : निवडणूक काळात बॅँकांनी व्यवहारांची माहिती सादर करावी - जिल्हाधिकारी

छत्रपती संभाजीनगर : Lok Sabha Election 2019 : इम्तियाज जलील लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूकच लढणार

राजकारण : ...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठींबा नाकारला : काेळसे पाटील