शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : ...तर तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं; जलील यांचा 'वंचित'ला इशारा

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’शी तलाकच्या मागे एमआयएममधील सुंदोपसुंदी

सोलापूर : आंबेडकर काँग्रेससोबत आल्यास माझा पक्ष ‘वंचित’मध्ये विलीन : लक्ष्मण माने

महाराष्ट्र : मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

महाराष्ट्र : लक्ष्मण मानेंनी सुचवला ईव्हीएम यंत्रणेला अडचणीत आणण्याचा अजब पर्याय !

महाराष्ट्र : वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

महाराष्ट्र : काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

अकोला : ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला!

नागपूर : ओवेसी सांगत नाहीत तोवर युती कायम - प्रकाश आंबेडकर

नागपूर : 'एमआयएम'ने युती तोडल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले...