शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : प्रकाश आंबेडकरांनीच भाजपात यावं, आठवलेंचं 'वंचित'ला आवाहन

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: अखेर एमआयएमला-'वंचित'चा पाठिंबा

कोल्हापूर : Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रस्थापितांना नाकारणाऱ्या वंचितच्या यादीत प्रस्थापितच

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'अब्जाधिश' असलेला प्रकाश आंबेडकरांचा 'वंचित' उमदेवार

मुंबई : Maharashtra Election 2019: 'उमेदवार श्रीमंत अन् मतदारसंघ गरीब; पैसे कमविण्याचं तंत्र मतदारांनाही सांगा'

मुंबई : मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोडीविरोधात पवईत वंचित आघाडीचे आंदोलन

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: नागपूर पश्चिममध्ये 'वंचित'चा अर्ज रद्द : पक्षाने नोंदवला आक्षेप

बीड : Maharashtra Election 2019 : माजलगाव मतदारसंघ : छाननीत वंचितच्या जीवन राठोड यांच्यासह १४ उमेदवारी अर्ज बाद

अकोला : अकोला पूर्व : बंडाळी रोखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!

अकोला : Maharashtra Election 2019 : ‘वंचित’ला देणार ‘एमआयएम’ आव्हान!