शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

नागपूर : काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज

ठाणे : उल्हासनगर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; आज भरला उमेदवारी अर्ज

अकोला : महायुतीपुढे ‘वंचित’, मविआचे आव्हान; पाचपैकी चार मतदार संघांवर सध्या भाजपचे वर्चस्व

सातारा : ‘वंचित’चे सातारा जिल्ह्यातील आणखी तीन उमेदवार निश्चीत

महाराष्ट्र : योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; धक्काबुक्की करत खुर्च्या तोडल्या

सातारा : विधानसभेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून प्रारंभ; उमेदवार जाहीर करण्यात भाजप, वंचित आघाडी आघाडीवर 

पुणे : विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?

सातारा : ‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!

महाराष्ट्र : ‘वंचित फॅक्टर’ यंदाही  निर्णायक ठरणार का? तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का?

राजकारण : VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?