शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

मुंबई : पुत्र 'सुजात'चा राजकीय उदय झाला का? पिता प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं.

मुंबई : Sujat Ambedkar: मुलावर कशा प्रकारचे संस्कार केलेत? मनसेचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

मुंबई : Sujat Ambedkar Video: दंगल पेटवणारे हे सहसा उच्चवर्णीय...; सुजात आंबेडकर यांच्या विधानाने नवा वाद

मुंबई : आपलं वय काय, कोणाबद्दल बोलतोय, याची समज आली का?; सुजात आंबेडकरांना मनसेनं फटकारलं!

मुंबई : Raj Thackeray: ... अन्यथा पोलिसांनी राज ठाकरेंना बेड्या ठोकाव्यात, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

पिंपरी -चिंचवड : ५ वर्षांत भाजपचा नुसता भ्रष्टाचारच; वंचित बहुजन आघाडीतर्फे खुर्च्यांचे शुद्धीकरण आणि ‘यज्ञ’

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'च्या सभेला परवानगी नाकारली; पोलिसांच्या आदेशाविरुद्ध याचिकेवर खंडपीठात २२ ला सुनावणी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत हिजाब गर्लचा सत्कार सोहळा रद्द; वंचित-एमआयएफला पोलिसांनी नाकारली परवानगी

पुणे : Video: पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने फेकली शाई

अकोला : मानसाेपचारतज्ज्ञाकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नाेंदविले नाव