शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सांगली : कामगारमंत्र्याच्या घरावरील वंचित बहुजनचा मोर्चा सांगलीत अडविला

परभणी : नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन

अकोला : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा!; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

सांगली : वंचित आघाडीला धक्का! शाकिर तांबोळी काँग्रेसमध्ये; वंचितची कार्यकारिणी बरखास्त

अकोला : डीपीसी निवडणुकीत 'वंचित'ने मारली बाजी, भाजपला केवळ १ जागा

बीड : वंचित बहुजन आघाडीला खिंडार; उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर मनसेत

मुंबई : 'ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच'; प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

पुणे : मोठी बातमी! कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सहा पक्षांना समन्स

अकोला : 'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे