शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

नवी मुंबई : भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

महाराष्ट्र : मविआची गाडी चार जागांवर अडकली; शिवसेनेला हवे जालना, शिर्डी, रामटेक; शरद पवारांना हवे वर्धा; आज मुंबईत पुन्हा बैठक

मुंबई : मी माझी अकोल्याची जागाही सोडतो, पण...; प्रकाश आंबेडकरांच्या सहकाऱ्याकडून बैठकीचा तपशील उघड

मुंबई : मविआ बैठकीत वंचितच्या प्रस्तावावर चर्चा; संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांना समाधान...”

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला प्रकाश आंबेडकरांचे पत्राद्वारे उत्तर; काय म्हणाले, पाहा...

सांगली : प्रकाश आंबेडकर म्हणतात चंद्रहार पाटील, चंद्रहार म्हणतात उद्धव ठाकरे; सांगलीच्या उमेदवारीचा संभ्रम

महाराष्ट्र : ...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा

महाराष्ट्र : वंचित अजून काठावरच! ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, आम्ही आघाडीचे घटक की निमंत्रक हा संभ्रम

अकोला : वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

महाराष्ट्र : स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू; तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी