शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देणार? विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान

मुंबई : मुंबईच्या ६ लोकसभा ‘वंचित’ लढविणार; २०१९ मध्ये ‘वंचित’ला दोन लाख ३४ हजार ७६२ मते 

महाराष्ट्र : वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

महाराष्ट्र : माढा, सातारा, सोलापूरसह वंचित बहुजन आघाडीची ११ मतदारसंघाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

नागपूर : पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

महाराष्ट्र : ...म्हणून मविआला वंचित बहुजन आघाडीची अडचण झाली; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

सोलापूर : लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा

महाराष्ट्र : “ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

महाराष्ट्र : आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप

महाराष्ट्र : मविआ आणि वंचितमध्ये निर्भय बनो मध्यस्थी करणार, जागावाटपावर तोडगा काढणार? लिहिलं खुलं पत्र