शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : “वंचितच भाजपाला टक्कर देऊ शकते, ठाकरे-पवार गटाने स्वतःमध्ये बदल करावे”: प्रकाश आंबेडकर

नागपूर : वंचितचे अभिजीत राठोड निवडणुकीपासून वंचितच, नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा निर्णय हायकोर्टात कायम

महाराष्ट्र : ही भविष्यातील मैत्रीची नांदी समजावी का?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर VBA ला वेगळीच शंका

मुंबई : कॉंग्रेस आज ३ वाजेपर्यंत वाट पाहणार; ॲड. आंबेडकर म्हणतात, उपयोग काय

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याने दिली आता नवी ऑफर 

पुणे : वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पुणे : लोकसभा निवडणूक 2024: आधी तिकीट नंतरच पक्षप्रवेश; वसंत मोरेंचा पॅटर्नच वेगळा!

महाराष्ट्र : 'मनसे' ला रामराम, 'मविआ'च्या नेत्यांना भेटले; अखेर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

महाराष्ट्र : मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

महाराष्ट्र : वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका