शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

मुंबई : सेनेला भाजपचे आव्हान, वंचित आघाडीही निर्णायक ठरणार

मुंबई : 'शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत, भाजपाची लढाई वंचितसोबतच'

महाराष्ट्र : वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण 

नांदेड : भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस 

पुणे : ३७० कलमानंतर आरक्षणही रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न 

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर

महाराष्ट्र : 'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर

महाराष्ट्र : पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

मुंबई : 'ओवैसींच्या घरी दावतला जाणार, आमचं अन् एमआयएमचं ठरलंय'

महाराष्ट्र : काँग्रेसने माफी मागितली तरच विधानसभेला ‘वंचित’सोबत आघाडी