शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

सोलापूर : महापालिका सभेला उपस्थित असलेल्या या नगरसेवकाला झाली कोरोनाची लागण 

सातारा : corona virus : कोरोनामुळे गेलेल्या बळींची जबाबदारी कोणाची?, वंचितचा सवाल

सोलापूर : सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा; 'वंचित'ची आंदोलनाद्वारे मागणी

महाराष्ट्र : मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

अकोला : मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

मुंबई : मंदिर-मस्जीद उघडा अन्यथा आंदोलन, वंचितनंतर रिपाइंला 'आठवले' प्रार्थनास्थळं

महाराष्ट्र : वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले...

महाराष्ट्र : LIVE: 'नियम मोडण्यासाठी आलोय' म्हणत प्रकाश आंबेडकरांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

सोलापूर : मंदिर खुले करण्यासाठी वंचितचे उद्या पंढरपुरात आंदोलन; एसटी सेवा राहणार बंद

अकोला : ‘वंचित’च्या ‘कमळ’ आंदोलकांवर गुन्हे दाखल!