शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : वैदेही परशुरामीचे Workout Routine कसे आहे? Vaidehi Parshurami Gym Session | Lokmat CNX Filmy

फिल्मी : झोंबिवली घालणार थिएटरमध्ये धुमाकूळ | Zombivli | Aditya Sarpotdar, Amey Wagh,Lalit,Vaidehi

फिल्मी : 'झॉम्बी आले शहरात...' म्हणत ललित प्रभाकरने शेअर केला व्हिडीओ, पहा हा व्हिडीओ

फिल्मी : 'झोंबिवलीचा ' टिझर लाँच ! पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर - कॉमेडी सिनेमा, अमेय, ललित आणि वैदेही लढणार झोंबीसोबत

फिल्मी : 'युवा तेजस्वी चेहरा' ठरली वैदेही परशुरामी, मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही निर्माण केली आहे स्वतःची वेगळी ओळख

फिल्मी : या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस

फिल्मी : मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो

फिल्मी : सिम्बागर्ल वैदही परशुरामीचे कधी न पाहिलेले हे फोटो पाहा एका क्लिकवर!

फिल्मी : अभिनेत्री वैदही परशुरामीने अशा दिल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

फिल्मी : रणवीर सिंगच्या ऑनस्क्रिन या मराठमोळ्या बहिणीचे साडीतले फोटो तुम्ही पाहिलेत का ?