शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : काय सांगता! महिन्याभरातच 'फू बाई फू' शोनं गुंडाळणार गाशा?, मोठं कारण आलं समोर

फिल्मी : मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

फिल्मी : मराठीमधील पहिला झोंबी चित्रपट 'झोंबिवली' या दिवशी ओटीटीवर होणार रिलीज

फिल्मी : बाबो! वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांचा 'लोच्या झाला रे' परदेशात होणार प्रदर्शित

फिल्मी : झोंबिवली' पाहायचा की नाही? त्यासाठी पाहा हा सखोल REVIEW | Zombivli Movie Review | Lokmat Filmy

फिल्मी : डीप नेक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय मराठी सिनेसृष्टीतील ही अभिनेत्री, तुम्ही ओखळलंत का तिला ?

फिल्मी : Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात येणार झोंबी, सदस्यांचा उडणार थरकाप 

फिल्मी : या अभिनेत्री आहेत अजूनही सिंगल | Beautiful Marathi Actresses Who Are Unmarried | Lokmat Filmy

फिल्मी : वैदेही परशुरामीचा डान्स व्हिडिओ चर्चेत | Vaidehi Parshurami Dance | Lokmat Filmy

फिल्मी : वैदेही परशुरामीच्या घरी दाखल झाली नवीन मेंबर, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव