शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : रेशम टिपणीस ३ अंश सेल्सिअस डिग्रीमध्ये 'या' ठिकाणी करतेय शूटिंग, स्टारकास्टसोबतचे शेअर केले फोटो

फिल्मी : वैदही परशुरामी करतेय एक नवी सुरुवात, फॅन्सनी दिल्या शुभेच्छा

फिल्मी : वैदहीचा हा फोटो पाहून फॅन्स म्हणाले, निगाहें हटती ही नहीं!

फिल्मी : या अभिनेत्रीचा लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा, वैदेही परशुरामीने सोशल मीडियावर शेअर केलेत फोटो

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीचा साडीतला फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, एकदा पाहाच तिचा हा फोटो

फिल्मी : सफेद रंगाच्या साडीत खुललं वैदहीचे सौंदर्य, फॅन्स म्हणाले, ही मराठीत इंडस्ट्रीतील कतरिना

फिल्मी : वैदेहीने जागवल्या 'सिम्बा'च्या आठवणी, शेअर केला 'हा' व्हिडीओ

फिल्मी : म्हणून वैदही परशुरामीने शेअर केला 10 वर्षांपूर्वीचा फोटो

फिल्मी : मुक्ताला मराठीतील 'ही' आघाडीची अभिनेत्री मानते प्रेरणास्थान, नाव वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

फिल्मी : सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video