शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : 'आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते..'; वैदेही परशुरामीची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’मधल्या जग्गूने मानले प्रेक्षकांचं आभार, म्हणाला- उदंड प्रतिसाद देणाऱ्या...

फिल्मी : Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!

फिल्मी : Jaggu ani Juliet Marathi Movie :  ‘जग्गू आणि ज्युलिएट’साठी अमेय आणि वैदेहीचीच निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’ची भन्नाट केमिस्ट्री आजपासून रुपेरी पडद्यावर

फिल्मी : Jaggu Ani Juliet : 'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...'

फिल्मी : Jaggu Ani Juliet Movie Review: प्रेमाचे रंग उलगडणारे इंद्रधनुष्य; ‘जग्गू आणि जुलिएट’

फिल्मी : Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’मधील ‘भावी आमदार’ जोमात, पार केला ३ मिलियन व्ह्यूजचा टप्पा!

फिल्मी : अभिनेत्री नसते तर सोशल मीडियावर नसते..., जाणून घ्या असं का म्हणतेय 'ज्युलिएट'

फिल्मी : Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं