शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाणी कपूर

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

Read more

फिल्मी : याबद्दल लोकांना ठरवू द्या..., पाकिस्तानी अभिनेत्याच्या सिनेमाला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले...

फिल्मी : 'अबीर गुलाल' वरील बंदीनंतर अभिनेत्री वाणी कपूरने उचललं 'हे' मोठं पाऊल; जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : ही मराठमोळी अभिनेत्री झळकली 'रेड २'मध्ये, रितेश देशमुख-अजय देवगणसोबत लुटली लाइमलाइट

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला मोठा झटका! युट्यूबवरुन हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी, भारतात चित्रपटावरही बंदी

फिल्मी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' अभिनेत्याच्या सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : Raid 2 Trailer: अमेय पटनायकची ७५ वी रेड यशस्वी होईल? अजयसमोर रितेशच्या 'दादाभाई'चं तगडं आव्हान

फिल्मी : फवाद खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत करणार रोमान्स; प्रोमो रिलीज

फिल्मी : वाणी कपूरचा जयपूरमध्ये झाला अपघात, शूटदरम्यान पोलिसांच्या गाडीला धडकली स्कूटी

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे 8 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक, वाणी कपूरसोबत झळकणार!