शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींच्या केदारनाथ दौऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध; समजावण्यासाठी पोहोचले CM धामी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राष्ट्रीय : Uttarakhand Assembly Election: भाजपचं ठरलंय? तब्बल २८ आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी; अनेक दिग्गजांना धक्का

राष्ट्रीय : पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधये 47, केरळमध्ये 27 तर नेपाळमध्ये 21 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : देवभूमीमध्ये पावसाचा प्रकोप; उत्तराखंडात ३४ जणांचे बळी; नैनितालशी संपर्क तुटला

राष्ट्रीय : Uttarakhand Rain: नैनीताल जिल्ह्यात ढगफुटी, 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू

राष्ट्रीय : पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; आजही रेड अलर्ट जारी