शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : Controversial statement: काँग्रेसला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही, जोवर...; राहुल, सोनिया गांधींसंदर्भात भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष, पक्षाचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर 

क्राइम : Crime News: काकी हैवान झाली! एड्स असताना १५ वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवले शरीर संबंध; उत्तराखंड हादरले

राष्ट्रीय : भारतात या ठिकाणी सापडली महाकाय गुहा, आत आहेत पौराणिक देखावे, तर शिवलिंगावर नैसर्गिकरीत्या होतोय जलाभिषेक 

क्राइम : सुटकेसमधून प्रियकर प्रेयसीचा मृतदेह घेऊन जात होता, पोलिसांनी पकडले तर म्हणाला...

राष्ट्रीय : Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये लागून होणार समान नागरी कायदा...! सरकारची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

राष्ट्रीय : Pushkar Dhami: धामींनी शपथ घेण्यापूर्वीच सांगितला प्लॅन, पहिल्यांदा 'समान नागरी कायदा'

राष्ट्रीय : Video: भावा तू तर आग लावली, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं, सांगतोय प्रदीप

राष्ट्रीय : Pushkar Singh Dhami: फ्लावर नहीं फायर हैं! पराभूत होऊनही पुष्कर धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री; पाहा, ५ मोठी कारणे