शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

व्यापार : अमेरिकेतील तेल कंपन्यांचे ट्रम्प यांना निर्वाणीचे इशारे; इंधन दर गगनाला भिडणार? भारतावर काय होणार परिणाम?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा चाबहार बंदराजवळ मोठा हल्ला, लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकले; मोठे नुकसान

राष्ट्रीय : LPG टंचाईच्या मुद्द्यावरून खर्गेंची सरकारवर टीका; नड्डा म्हणाले- हे संकट भारतामुळे निर्माण झालेले नाही.

कोल्हापूर : टंचाईच्या भीतीने कोल्हापुरात गॅस सिलिंडरच्या मागणीत तीन हजाराने वाढ; साठा, वितरणाबाबत प्रशासनाने दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : LPG घेऊन आज पहिला टँकर 'शिवालिक', उद्या 'नंदादेवी' येणार! ९२,७०० टन गॅस किती दिवस पुरणार? 

आंतरराष्ट्रीय : इराण युद्धादरम्यान दुबई विमानतळावर धुराचे लोट; भारतातून येणारे विमान मध्येच परतले

राष्ट्रीय : इराणने भारतीय जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून का जाऊ दिले? एस जयशंकर यांनी केला खुलासा

व्यापार : युद्धामुळे शेजारी राष्ट्र होरपळले! पेट्रोल ३१ तर डिझेल ५४ रुपयांनी महागले; LPG २००० रुपये पार

आंतरराष्ट्रीय : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई रशियात? पुतिन यांनी विशेष विमान पाठवल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : होर्मुज पेच: जपानचा युद्धनौका पाठवण्यास नकार; मॅक्रॉन यांचा इराणला फोन गेला...