शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

राष्ट्रीय : कोचिंग सेंटर दुर्घटनेविरोधात महापौरांच्या घराबाहेर निदर्शने, ABVPच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज!

राष्ट्रीय : 'मी तुमच्यापैकीच एक; आश्वासन देतो...', IPS अधिकाऱ्याचे आंदोलक विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन

राष्ट्रीय : यूपीएससीसह कुठेही पेपरफुटी झाली नाही; केंद्र सरकारचा राज्यसभेत निर्वाळा

राष्ट्रीय : पाच वर्षांत OBC, SC, ST मधून किती IAS, IPS अधिकारी बनले? आकडेवारी आली समोर

शिक्षण : पूजा खेडकर वादानंतर UPSC चा मोठा निर्णय, परीक्षा पद्धतीत होऊ शकतो बदल...

महाराष्ट्र : दीड वर्षांपूर्वी दिलीप खेडकरांची सोसायटीच्या जिम ट्रेनर, वॉचमनला मारहाण; २०१० मध्ये घटस्फोट, तरीही एकत्र...

राष्ट्रीय : आईला दिलेले IAS होण्याचे वचन, पण..; विजेचा धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय : दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद

पुणे : Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

राष्ट्रीय : आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली