शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

राष्ट्रीय : दिव्यांग डॉक्टरच्या शस्त्रक्रियेवर विश्वास ठेवाल का; महिला IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाने नवा वाद

पुणे : Ias Pooja Khedkar Case: खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट? केंद्राने राज्याकडे मागितली माहिती

राष्ट्रीय : आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली

महाराष्ट्र : युपीएससीने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर ‘नॉट रिचेबल’; पुण्यातही आलेल्या नाहीत

महाराष्ट्र : UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांच्या राजीनामा प्रकरणाची चौकशी करा’’, विजय वडेट्टीवार यांची मागणी  

राष्ट्रीय : UPSC तील फसवणूक अन् निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी; NITI आयोगाच्या माजी प्रमुखांची मागणी

राष्ट्रीय : ISRO मध्ये सायंटिस्ट, 4 वेळा UPSC क्लियर, तरी मिळाली नाही नोकरी! वयाच्या 14 व्या वर्षापासून आहेत अपंग

राष्ट्रीय : घोटाळे की आणखी कोणते कारण? मनोज सोनी यांनी अचानक सोडले 'यूपीएससी'चे अध्यक्षपद

महाराष्ट्र : “केंद्राने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी”; पूजा खेडकर प्रकरणी शरद पवारांची स्पष्ट प्रतिक्रिया

संपादकीय : प्रशासकीय व्यवस्थेतील गुन्हेगारी लोकशाहीवर आघात