शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

कोल्हापूर : 'युपीएससी'त कोल्हापूरच्या चौघांचा झेंडा, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील दोघांची बाजी 

बीड : हरायला काही नव्हतचं, फक्त लढायचं होतं; शेतकरीपुत्र अक्षय मुंडेची यूपीएससीवर मोहर

पुणे : UPSC Result : 'क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश'; शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS 

नागपूर : इलेक्ट्रिशियनच्या मुलीने कुटुंबाचे उजळवले भाग्य ! 'यूपीएससी'च्या परीक्षेत ७३७ ची रैंक

बीड : गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी

नागपूर : विदर्भातील सौरभ, राहुल, नम्रताने गाठले यूपीएससीचं आकाश

राष्ट्रीय : पंक्चर काढणाऱ्याचा, शेतकऱ्याचा मुलगा झाला अधिकारी; अंगणवाडी सेविकेच्या मुलाने उंचावली मान

पुणे : UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप

पुणे : UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी

महाराष्ट्र : आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास