शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

केंद्रीय लोकसेवा आयोग

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.

Read more

महाराष्ट्र : पूजा खेडकरांविरोधात मोठी कारवाई! UPSCने दाखल केला फसवणुकीचा गुन्हा

महाराष्ट्र : पूजा खेडकरची फाईल महाराष्ट्रातून केंद्राकडे सरकली; कारवाईची शक्यता वाढली

पुणे : IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसंदर्भात मानसिक छळाची तक्रार; पुणे पोलीस तपास करणार

क्राइम : Manorama Khedkar Arrest: मोठी बातमी! लपलेल्या मनोरमा खेडकरांना महाडमधून अटक; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र : पिस्तुल दाखवले मुळशीत अन् २५० किमीवरील खेडकरांचे गाववाले करतायत हल्ल्याच्या प्रयत्नाचा दावा

पुणे : पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद पडलेली कंपनी!

महाराष्ट्र : सगळेच फेक! पूजा खेडकरांनी घरचा पत्ता दिला, तो निघाला बंद पडलेल्या कंपनीचा; रेशन कार्डही बनविले

राष्ट्रीय : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांचा पगार किती? गाडी, बंगला सारख्या सुविधाही मिळतात

महाराष्ट्र : पिस्तूलनंतर रात्रीच्या अंधारात दांडे आणि कुऱ्हाडी; मनोरमा खेडकरांचा आणखी एक कथित व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : डॉ. च्या मिस पूजा, २०२० मध्ये ३० वर्षांच्या २०२३ मध्ये ३१; पूजा खेडकरांनी वयातही बनाव केला