शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

लोकमत शेती : अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या निधीतून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणार कधी?

लोकमत शेती : Bhu Aadhar Scheme: जमिनींसाठीही मिळणार आता आधार कार्ड, येणार भू आधार योजना

व्यापार : UPA सरकारच्या काळातील 'तो' कर, 12 वर्षांनंतर मोदी सरकारने केला रद्द; जाणून घ्या...

राष्ट्रीय : 1 कोटी तरुणांसाठी खुशखबरी, टॉप कंपन्यांमध्ये मिळणार प्रशिक्षण अन् महिना 5000 रुपये...

व्यापार : आधी कोसळला मग सावरला; Sensex 80,429 तर Nifti 24,479 अंकांवर बंद...

महाराष्ट्र : Budget 2024: ‘सरकार टिकवण्यासाठी बिहार आंध्रला भरघोस निधी, तर सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राची उपेक्षा’, नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : “बजेटमधून महाराष्ट्राला काहीच नाही, याचा फटका विधानसभेत बसलेला दिसेल”; ठाकरे गटाचा दावा

महाराष्ट्र : विकासाला अधिक गती देणारा, सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- सुधीर मुनगंटीवार

व्यापार : वार्षिक उत्पन्न ₹ 7.75 लाख, एक रुपयाही कर भरावा लागणार नाही; करदात्यांना दिलासा...

महाराष्ट्र : केंद्रीय अर्थसंकल्पामधून काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी, तर  लाडक्या महायुतीला  ठेंगा’’, विजय वडेट्टीवार यांची टीका