शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

नागपूर : किचनचे बजेट सुधारले तरच अर्थसंकल्पाला अर्थ, गृहिणींची प्रतिक्रिया

व्यापार : Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून मुंबईला काय मिळाले? उत्तराच्या शोधात भाजप नेते

व्यापार : Union Budget 2022: निवडणूक राज्यांना अर्थसंकल्पातून ना सवलत, ना लाभ; निवडणूक राज्यांना ना सवलत, ना लाभ

व्यापार : Union Budget 2022: अर्थसंकल्पात मागणी नव्हे, तर पुरवठा वाढवण्यावर सगळा भर, महागाई कमी होण्याची शाश्वती नाही

व्यापार : Union Budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काय मिळाले?

व्यापार : Union Budget 2022: स्वप्नांची जादूगार, विकासाच्या रथावर चला हाेऊ स्वार!

शिक्षण : Union Budget 2022: महामारीचा फटका बसलेल्या शिक्षणाला डिजिटल बूस्टर, केल्या विशेष तरतुदी

व्यापार : Budget 2022: अर्थसंकल्पामधून अपारंपरिक ऊर्जेवर भर; वीज होणार स्वस्त

व्यापार : Union Budget 2022: महामार्गांसाठी १.९९ लाख कोटी रुपयांची तरतूद, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ६९ टक्के जास्त निधीची तरतूद

राष्ट्रीय : Union Budget 2022: “अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर