शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केंद्रीय अर्थसंकल्प 2019

केंद्रीय अर्थसंकल्प (युनियन बजेट 2019): यंदाचा देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. 5 जुलै रोजी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन होईल. यावेळी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर GDP खर्च वाढवण्याची गरज आहे. तसेच, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, शेती, बेरोजगारी, उद्योग यांसह महत्त्वाच्या क्षेत्रांला भरीव निधी दिला जाऊ शकतो.

Read more

व्यापार : Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

व्यापार : आयकरात कोणताही बदल नाही, तरी १ कोटी करदात्यांना होणार फायदा; जाणून घ्या अर्थमंत्र्यांची घोषणा

व्यापार : Budget 2024 : 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, स्वावलंबी झाल्या; आता 3 कोटींचं लक्ष्य

व्यापार : Budget 2024: ३ कॉरिडॉर, ४० हजार साधे डबे वंदे भारतप्रमाणे होणार पॉश; बजेटने रेल्वेला काय दिले?

व्यापार : करदात्यांची घोर निराशा! टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांचा कार्पोरेटला दिलासा

व्यापार : Budget 2024 : १ लाख कोटींचा कॉर्पस तयार करणार, ५० वर्षांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री?

व्यापार : ग्रामीण भागात घरेच घरे! अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, आणखी दोन कोटी 'आवास'

व्यापार : Budget 2024 : सब्सिडी वाढणार आणि GST कमी होणार का? EV क्षेत्राच्या अर्थमंत्र्यांकडून काय आहेत अपेक्षा?

राष्ट्रीय : “राम मंदिराचे स्वप्न पूर्ण, चंद्रयान ३ यशस्वी झाले; देश वेगाने पुढे जातोय”: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

व्यापार : Budget 2024 : अरे व्वा! अर्थसंकल्पापूर्वीच मोदी सरकारची मोठी घोषणा; 'या' निर्णयामुळे स्वस्त होणार मोबाईल