शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अंडरटेकर

WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं 1990मध्ये WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. त्याच्या नावावर 7 जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं 2007मध्ये रॉयल रंम्बल आणि 12 वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे. Wrestlemania मधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली.

Read more