शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022

Ulhasnagar Municipal Corporation Election 2022 : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर महानगरपालिकेत ३० प्रभाग असून सदस्य संख्या ८९ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ३२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, २५ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनं कलानी गटासह सत्ता स्थापन केली. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद रिपाईंकडे होतं.

Read more