शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युरोपियन नेशन्स लीग

युरोपियन फुटबॉल महासंघ (युएफा) दर्दी फुटबॉल चाहत्यांसाठी 55 देशांचा सहभाग असलेल्या Nations League घेऊन आले आहेत.  मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांचे अर्थहीन वेळापत्रक रद्दबातल करत युएफाने ही लीग आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपातील 55 देशांचा सहभाग असलेल्या या लीगला गुरुवारपासून सुरूवात होत आहे.

Read more

फुटबॉल : UEFA Nations League : विश्वविजेत्या फ्रान्सचा जर्मनीला धक्का, पण चर्चा ग्रिझमच्या हेडरची...

फुटबॉल : UEFA Nations League : 30 वर्षांनंतर इंग्लंडने माजी विश्वविजेत्या स्पेनला पराभूत केले

फुटबॉल : UEFA Champions League : अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो ढसाढसा रडला