शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

मुंबई : उद्धव ठाकरेंना फसवणारी 'ती' बाई खरी गद्दार; ठाकरे गटाच्या उपनेत्यानं पक्ष सोडला

मुंबई : 'उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास...'; संजय राऊतांचं मोठं विधान, चर्चाही रंगली!

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस सरकारचं अर्णब गोस्वामीला मोठं गिफ्ट; उद्धव ठाकरेंसह मविआला धक्का

मुंबई : 'ही दोस्ती तुटायची नाय'; उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर हात, रश्मी वहिनींनी केलं औक्षण

मुंबई : ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा; राज्यात रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले पाहा!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान

महाराष्ट्र : Tata Airbus किती महत्त्वाचा होता? महाराष्ट्राने किती रोजगार आणि गुंतवणूक गमावली? तुम्हीच पाहा

नाशिक : Aditya Thackeray: उद्धव ठाकरेंनंतर आदित्यही पोहोचले बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

मुंबई : छगन भुजबळांना जबाबदारी द्यायला हवी होती; आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं विधान