शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : बंडखोर आमदार मुंबईत परतणार, अविश्वास प्रस्तावाची तयारी?; वाचा १० मोठ्या घडामोडी

सोलापूर : Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे उरले फक्त ५ मंत्री; आदित्य ठाकरेंसह कोणाचा समावेश, पाहा नावं!

मुंबई : कोण डोंगर, कोण झाडी, कोण दरी बघतंय; आदित्य ठाकरेंचा असाही निशाणा

मुंबई : शिवसेना कुणाची, अधिकार कुणाला?; शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत 'हे' सहा महत्वाचे ठराव मंजूर!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा आणखी एक मास्टरप्लॅन; उद्धव ठाकरेही मैदानात, आमदार फुटले, आता...

आंतरराष्ट्रीय : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची पाकिस्तानसह सौदी, थायलंडमध्येही चर्चा; नेमकं कसला 'शोध' घेतला जातोय पाहा...

भक्ती : उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय!

मुंबई : Eknath Shinde: अडीच वर्षे का लागली? एकनाथ शिंदेंना अभिनेता राघवनचा सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या इमोशनल कार्डनं जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी! 1992 मध्ये 'हिंदू हृदय सम्राट' बोलेले होते हा 'डायलॉग'