शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: काल समोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील’’, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

फिल्मी : Aditya Thackeray, Bollywood Actress: आदित्य ठाकरेंच्या इन्स्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीनी केली १-२ नव्हे तब्बल 5 Hearts वाली कमेंट

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे १४३ कोटींचे मालक! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे किती संपत्ती? पाहा

महाराष्ट्र : BJP चा मास्टरस्ट्रोक! ठाकरेमुक्त शिवसेनेकडे वाटचाल? अशी असू शकते भाजपची रणनिती...

महाराष्ट्र : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण...

महाराष्ट्र : Eknath Shinde Next CM of Maharashtra: साधा रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; असा आहे एकनाथ शिंदेंचा प्रवास...

धाराशिव : धाराशिव-उस्मानाबाद-धाराशिव; जाणून घ्या नामकरणामागची रंजक गोष्ट अन् नावाचा अर्थ

महाराष्ट्र : राजतडक, खडकी, औरंगाबाद ते आता संभाजीनगर; ‘असा’ आहे या शहराच्या नावाचा इतिहास

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन! बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदारांचा दिनक्रम ठरला