शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरेंच्या सूनेने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे 'या' ३ प्रश्नांची उत्तरं का देत नाहीत?; शिंदे गटाचा थेट प्रश्न

महाराष्ट्र : शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतला; 'त्या' ४ तासांत काय घडलं?

महाराष्ट्र : Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तेव्हा मी बाळासाहेबांना एक प्रश्न विचारला...; राज ठाकरेंनी उघड केलं गुपित

महाराष्ट्र : शिंदे की ठाकरे, खरी शिवसेना कुणाची?; C-Voter च्या सर्व्हेत धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

महाराष्ट्र : 'A से अमेठी, B से बारामती'; सरकार ठाकरेंचं गेलं, पण खरा धक्का सुप्रिया सुळेंना बसलाय, कसा ते जाणनू घ्या...

महाराष्ट्र : Eknath Shinde: नुसते आमदार, खासदार एकनाथ शिंदेंना पुरेसे नाहीत; बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? उद्धव ठाकरेंची रणनीति वरचढ ठरणार? वाचा, कायदा काय सांगतो

महाराष्ट्र : शिवसेना भवनाची जागा नेमकी कुणाची?; वाचा बाळासाहेबांनी उभारलेल्या वास्तूचा इतिहास