शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : विधान भवनात उद्धव ठाकरे समोर येताच फडणवीसांनी केला नमस्कार, तर सोबत असलेल्या शिंदेंनी... 

मुंबई : मराठी कुटुंबावर अन्याय, ठाकरे गटानं फोडली वाचा; शिंदेसेनेने विभागप्रमुखाची केली हकालपट्टी

मुंबई : ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरेंचा निर्धार, पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला खिंडार; २ शिलेदार शिंदेसेनेत

मुंबई : भाजपचे हिंदुत्व हेच 'फेक नरेटिव्ह'; उद्धव ठाकरे यांची टीका

महाराष्ट्र : 'एक विधान, एक निशाण, एक प्रधान' पाहिजे; पण 'एक निशाण' म्हणजे तुमचे...! उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र : माझा प्राण वर्षामध्ये नाही..., मला वर्षा सोडताना यातना झाल्या नाही, पण...; उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं मनातलं दुःख

मुंबई : देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या..., फडणवीसांवर ठाकरेंचा पलटवार

महाराष्ट्र : हे बहुमत खरे मत नाही, ही सर्व लांडी लबाडी करून मिळवलेली सत्ता हिटलरचं नाव घेत ठाकरेंचा भाजपवर निषाणा

संपादकीय : पिजन होल म्हणजे काय रे भाऊ ? मराठीत अर्थ होतो तरी काय..?

मुंबई : उद्धवसेनेची कुंडली आज कोण मांडणार? उत्सुकता! निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंचे भाषण