शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : ... तोच चेहरा असताना शिवसेनेला ६० चा आकडा गाठता आला नाही, भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : Sanjay Raut: 'मिरच्या झोंबल्या, बांबू लागला म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक शब्दावर खुलासा दिला जातोय'; राऊतांचा फडणवीसांना टोला

पुणे : निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट; चंद्रकांत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : शिवसेना द्विधा मनःस्थितीत?; हिंदुत्व सोडलेलं नाही, हे वारंवार का सांगावं लागतंय?

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल | Uncut CM Uddhav Thackeray Speech | Shivaena vs BJP | Maharashtra News

मुंबई : देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेला चॅलेंज; गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरेंवर केलेलं एक ट्विट दाखवावं

मुंबई : “शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

महाराष्ट्र : ...तर शिवसेनेचा पीएम झाला असता; ठाकरेंच्या विधानाची फडणवीसांकडून चिरफाड; आकडेवारीच मांडली

मुंबई : Devendra Fadanvis: 'सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं तर 25 पोलीस कार्यकर्त्याच्या घरी गेले'

महाराष्ट्र : Devendra Fadanvis:'युतीमध्ये 25 वर्षे बाळासाहेबांनी सडत ठेवलं का?'; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार