शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : KCR : मी उद्धव ठाकरेंना भेटायला जाईन; भाजपाला केंद्रातून हटवून बंगालच्या खाडीत फेकायला हवं!

राष्ट्रीय : ...तर आम्ही चंद्रशेखर राव यांना कन्याकुमारीतील 3 समुद्रात बुडवू; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : भाजपनं बाजू भक्कम केली, ते 12 आमदार लवकरच विधानभवनात दिसणार? BJP Suspended MLA in Vidhan Bhavan

महाराष्ट्र : Union Budget 2022: उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

मुंबई : 'वाघीण जीपला घासून पुढे गेली, मी घाबरलो'; मुख्यमंत्र्यांनी सांगितला थरारक रोमांचकारी अनुभव

राष्ट्रीय : “मोदी सरकार नियुक्त राज्यपाल हे महाराष्ट्राची सर्वांत मोठी समस्या बनलेत”; शिवसेनेचे टीकास्त्र

मुंबई : “मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करुन वायनरी काढा”; सदाभाऊ खोत संतापले

मुंबई : ...अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात याचिका दाखल करावी लागेल; अतुल भातखळकरांचा इशारा

महाराष्ट्र : शिवसेना उमेदवाराने घेतला मुख्यमंत्र्यांच्या अर्जावर आक्षेप Uddhav Thackeray Goa Election | Shiv Sena

महाराष्ट्र : Chandrasekhar Bavankule: 'मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागाराने सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे जगजाहीर केली', चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र