शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Devendra Fadanvis: महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ, चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : 'कबूल कबूल कबूल... आता मुख्यमंत्र्यांनीच मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना पाठदुखी-मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता | CM Uddhav Thackeray Health

मुंबई : 'शिवसेनेला आता बॉम्बस्फोटातील आरोपींच्या व्यवहाराचेही समर्थन करावे लागेल'

सोलापूर : वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना पाठदुखी-मानदुखीचा त्रास; चाचण्यांनंतर मुख्यमंत्री 'ऑन ड्युटी'

सोलापूर : देवेंद्रजी, मी तुमचं नाव घ्यायचं राहिलो, फडणवीसांवरुन मोदी-ठाकरेंची जुगलबंदी

महाराष्ट्र : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितले ३ आशीर्वाद; पंढरपूरकरांनी हात उंचावून दिली साथ

महाराष्ट्र : Ahmednagar Fire : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा

सोलापूर : पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास