शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'पत्राचाळ' पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, २२ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; कशी असेल रुम?

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार दलालीत हरवले: देवेंद्र फडणवीस

मुंबई : आता किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच वाचून दाखवली, म्हणाले 

छत्रपती संभाजीनगर : “यात नवीन काही नाही, चंद्रशेखर राव यांच्या भेटीनं काहीच फरक पडणार नाही”: देवेंद्र फडणवीस

संपादकीय : महिला धोरणाची नवी झेप !

महाराष्ट्र : ‘भाजप हटाव’चा रस्ता महाराष्ट्रातून जाणार; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे सक्षम पर्यायावर वक्तव्य

पुणे : भाजप-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती दुष्मनीत बदलली; मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार-रामदास आठवले

महाराष्ट्र : 'सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत, लवकरच संयुक्त बैठक घेऊन आमची दिशा ठरवू'-के. चंद्रशेखर राव

महाराष्ट्र : खास उद्धव ठाकरेंना भेटायला ‘हा’ मुख्यमंत्री हजारो किलोमीटरवरुन आला, पाहा काय झालं KCR met Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते; आम्ही लोकशाहीसाठी लढणार- के. चंद्रशेखर राव