शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Kirit Somaiya: “आता पुढील नंबरसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच चिठ्ठी काढावी”; सोमय्यांनी लिस्टच दाखवली

मुंबई : ‘९३च्या दंगलीवेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, आज त्यांचाच मुलगा दंगलीतील आरोपींना वाचवतोय’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचं ठरलं, काँग्रेसचीही साथ; आता शिवसेना काय करणार?

मुंबई : उद्धव ठाकरे अन् शरद पवारांमध्ये होणार बैठक; गृहमंत्रीही उपस्थित राहणार, राज्यातील हालचालींना वेग

महाराष्ट्र : देशमुखांपाठोपाठ मलिक यांना अटक; पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई : मुख्यमंत्र्यांना जनतेला उत्तर द्यावंच लागणार; १९ बंगल्यांच्या मुद्द्यावरुन सोमय्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

महाराष्ट्र : एसटी विलीनीकरण, मुख्यमंत्र्यांची सहमती असलेली कागदपत्रे दाखवा; उच्च न्यायालयाचे निर्देश

रायगड : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचाच बहिष्कार!

मुंबई : धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई : चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन