शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

मुंबई : Uddhav Thackarey: सापाच्या पिल्लाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

पुणे : पुणेकरास 10 लाखांना लुटले, CM चे सचिव अन् उपमुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव घेऊन फसवणूक

परभणी : Parabhani: परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यास कॅबिनेटची मंजुरी

महाराष्ट्र : Corona unlock: मोठी बातमी! 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल; सिनेमागृहे-हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू

महाराष्ट्र : News & Views Live: अधिवेशनात नवाब मलिक हाच विषय Nawab Malik issue in Maharashtra Assembly session

महाराष्ट्र : भाजपच्या तोफाच निकामी करायचं ठाकरेंचं टार्गेट, MVAकडूनही यंत्रणांचा वापर सुरु झालाय? Shivsena vs BJP

मुंबई : 'दाऊदच्या घरची धुणीभांडी आधी थांबवा, मग बोला..', मुख्यमंत्री ठाकरेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस संतापले!

मुंबई : मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार, बेवड्यांना समर्पित अन् सर्वात भ्रष्टाचारी ठाकरे सरकार; फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : Budget Maharashtra: 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोणते मुद्दे गाजणार, कसं असणार बजेट?