शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेनेच्या आमदारांत अस्वस्थता; उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात वर्षावर, तर फडणवीसांची राजभवनावर खलबते

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे-शरद पवारांची बैठक; फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, राज्यात वेगवान घडामोडी

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे 'घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ', सदाभाऊ खोतांची खोचक प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलमधील धाकधूक कमी होणार; पाहा ठाकरे सरकारचा खास प्लॅन

मुंबई : Maharashtra Budget 2022: सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प; उद्योगालाही बुस्टर डोस- मुख्यमंत्री

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022 Live Updates: राज्यात सीएनजी स्वस्त होणार, VAT ३ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव - अर्थमंत्री

मुंबई : आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा

मुंबई : Maharashtra Budget 2022: ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करुन दिलासा देणार?; राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार 

मुंबई : उद्धव ठाकरे सरकार कधीही पडू शकतं; भाजपाही जोमाने प्रयत्न करणार, कुमार केतकरांचा दावा

महाराष्ट्र : Maharashtra BJP: आता महाराष्ट्रात काय? 10 तारखेनंतर काय होते हे पाहाच, भाजपाने दिलेले इशारे