शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : एक शिवसेनेचा, एक राष्ट्रवादीचा अन् एक काँग्रेसचा; मुख्यमंत्र्यांकडून तीन मंत्र्यांचं तोंडभरून कौतुक

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर; अडचणी वाढणार

संपादकीय : ...म्हणून मविआ फडणवीसांच्या काळातील फारशी प्रकरणं काढत नाही; वाचा इनसाईड स्टोरी

मुंबई : Uddhav Thackeray: मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र : मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण..., मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

महाराष्ट्र : Devendra Fadanvis: महाविकास आघाडी म्हणजे, मद्यविक्री आघाडी; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

महाराष्ट्र : गृह खात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज?; अजित पवारांनी सावरली बाजू

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंनी अवघ्या एका ओळीची चिठ्ठी पाठवली अन् मनोहर जोशींनी राजीनामा दिला

मुंबई : 'गरजने वाले बादल बरसते नहीं'; चौकशीच्या फक्त घोषणा, अतुल भातखळकरांचा टोला

मुंबई : Nitesh Rane: “नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना”; नितेश राणेंनी व्यक्त केली शंका