शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नांदेड : मुख्यमंत्र्यांच्या सभेला कोणते नियम? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टच सांगितले

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेने केली मागणी; बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचंही आवाहन

महाराष्ट्र : अखेर ठरलं! मुख्यमंत्री ठाकरे फिल्डवर उतरणार; राज्याचा दौरा करणार, अनेक सभा घेणार

महाराष्ट्र : मर्द, वज्रमूठ शब्द वापरून विरोधकांवर टोमणे बॉम्ब मारण्यापेक्षा औरंगाबाद शहराचं संभाजीनगर...

मुंबई : Devendra Fadanvis: लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का?

मुंबई : 'टोमण्यांशिवाय सभेतून काही बाहेर निघेल असे वाटत नाही'; प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू, कबरीवर फुलं वाहण्यावरुन शिवसेनेचाही संताप

मुंबई : Uddhav Thackeray: 'घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व'; शिवसेनेचं पुन्हा एक ट्विट, उद्या तोफ धडाडणार!

राष्ट्रीय : तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले!