शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Raj Thackeray Interview: गरज पडली तर शिंदे गट मनसेत विलिन करण्यावर विचार करेन; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिले स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला

पुणे : वडगाव मावळात शिवसेनेला धक्का; तालुकाप्रमुखासह काही कार्यकर्ते शिंदे गटात

रत्नागिरी : ‘हॅलो’ मातोश्रीवरून बोलतोय, सावध राहा!, थेट संपर्कामुळे शिवसेनेतील अनेकजण अवाक्

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद का दिलं? देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

महाराष्ट्र : Shiv Sena: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना आव्हान, सावंतवाडीतील बड्या नेत्याने हाती बांधलं शिवबंधन

महाराष्ट्र : Devendra Fadnavis BJP Shiv Sena Alliance: हे भाजपाचे 'हिंदूसैनिक' आणि बाळासाहेब ठाकरेंचे 'शिवसैनिक' यांचं सरकार; देवेंद्र फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका 

महाराष्ट्र : Devendra Fadnavis slams MVA: तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक विधान

महाराष्ट्र : शिंदेंची बंडखोरी, सत्तांतर, सेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न, उद्धव ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तरं देणार, कधी? केव्हा? पाहा... 

जळगाव : उद्धव ठाकरे यांना शाखेवर जावे लागतेय याच्यापेक्षा दुर्दैव काय? गुलाबराव पाटील यांचा टोला