शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : '...तर तुमचे प्रमुख कायमचे घरी बसतील'; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा

मुंबई : 'ती मशाल नव्हे, तर आईसक्रीमचा कोन'; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : आम्हाला उमेदवार न मिळण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले; चंद्रकांत खैरेंचा आरोप

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करतायत”: गुणरत्न सदावर्ते

ठाणे : ठाणे : दिवाळी पहाट वरुन शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने, कोणाला मिळणार जागा?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मुख्यमंत्रीपद हे फक्त उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, छगन भुजबळ सोबत असते तरी CM केलं नसतं”

ठाणे : कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर 

मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून 'रडकी सेना' असं ठेवावं

मुंबई : रमेश लटके जिवंत असते तर...; भाजपा आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप