शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके, घरटीबॅाम्ब… सुरसुरी…”; भाजपची बोचरी टीका

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते”: संजय शिरसाट

    मुंबई : तुम्ही फक्त बोलता, आम्ही करुन दाखवतो; तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे आम्ही शेतकऱ्यांना दिले- दीपक केसरकर

    मुंबई : आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदाच होतेय; किशोरी पेडणेकरांचा भाजपाला टोला

    महाराष्ट्र : हीच विरोधकांची पोटदुखी; खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आता निवांत वेळ आहे, उद्धव ठाकरेंना घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी अवघ्या 24 मिनिटांत नेमकी काय पाहणी केली?; शिंदे गटाचा खोचक सवाल

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शेतकऱ्यांनी यांच्यावरच पहिला आसूड ओढला पाहिजे”; रावसाहेब दानवेंची ठाकरेंवर सडकून टीका

    मुंबई : सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडू; मी स्वतः रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा इशारा

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “बळीराजा अंधारात, मिंधे सरकारची दिवाळी जोरात, जनतेचे काय?”; शिवसेनेची घणाघाती टीका